Next

अश्विन नाईक तुरुंगाबाहेर !कोण आहे अश्विन नाईक ? Who Is Ashwin Naik? Mumbai Gangster | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:28 PM2021-09-23T13:28:25+5:302021-09-23T13:28:57+5:30

मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त्यामुळे हा अश्विन नाईक नेमका कोण आहे, असा सवाल पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे.त्यामुळे अश्विन नाईक कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा

 

टॅग्स :मुंबईMumbai