Next

राज ठाकरेसह मनसेचे प्रमुख नेते नाशिकमध्ये तळ ठोकून | MNS Raj Thackeray Nashik Tour | Nashik News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:05 AM2021-09-23T11:05:56+5:302021-09-23T11:06:15+5:30

मनसे प्रमुख राज ठाकरे शहरात दाखल, भर पावसात राज ठाकरे यांचे आगमन , ढोल-ताशे आणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, 2 दिवस दौरा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, सोबत मनसे प्रमुख नेतेही उपस्थित. पहा हा सविस्तर व्हिडिओ -