Next

महाराज असते तर हे सरकार ढकलून दिलं असतं; चित्रा वाघ कडाडल्या | Chitra Wagh On Mahavikas Aghadi Govt.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:04 AM2021-09-23T11:04:29+5:302021-09-23T11:04:50+5:30

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पण चित्रा वाघ यांनी टीका का केली आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -