Next

मलिकांचे आरोप, फडणवीसांचं उत्तर.. मुख्यमंत्री काय म्हणाले? Nawab Malik | Uddhav Thakeray | Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 01:42 PM2021-11-03T13:42:17+5:302021-11-03T13:43:10+5:30

दिवाळीनंतर आम्ही बॉम्ब फोडणार असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. समीर वानखेडे प्रकरण, ड्रग्ज प्रकरण या गोष्टीत राजकारण कधी आलं हे जनतेलाच कळलं नाही.