Next

तुमच्याकडे ५०० ची नोट आहे का? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती Fake Video Online About Rs 500 Note

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:58 PM2021-12-09T14:58:22+5:302021-12-09T14:58:51+5:30

Fake Video Online About Rs 500 Bank Note: Government's PIB Fact Check आपण वापरत असलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या हा प्रश्न अनेकांनाच पडतो. ५००, २००० च्या नोटा प्रत्येकजण हा पडताळून पाहतो आणि मगच घेतो. उजेडाकडे नोट धरुन अनेकजण नोटांची पडताळणी करताना तुम्ही पाहिलंच असेल. वेगवेगळ्या प्रकारे नोट तपासली जातो.. आता याबाबत एक नवीन माहिती समोर आलीय.. जर तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या ५०० रुपयाच्या नोटेबद्दलचा एक व्हिडीओ समोर

टॅग्स :पैसाMONEY