Next

हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले बिपीन रावत कोण होते? | CDS Bipin Rawat Chopper Crash

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:55 PM2021-12-09T14:55:27+5:302021-12-09T14:55:57+5:30

भारतासाठी एक दुःखद बातमी येऊन धडकली.. हवाई दलाच्या आयएएफ एमआय १७ या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला... आणि या अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं... कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.. या अपघातात बिपीन रावत यांच्या समेवत आणखी १४ जणांनी आपले प्राण गमावले.. यात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश आहे...रावत यांच्या अपघाती निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येतोय... ज्यांच्या आकस्मिक निधनाने देश शोकाकूल झाला ते, बिपीन रावत कोण होते? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ....