Next

Bigg Boss Marathi Season3 | 25th Oct Ep | Day32 Hightlights | 'चावडी'नंतर जयचा स्नेहाला नवा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:34 PM2021-10-25T21:34:25+5:302021-10-25T21:39:14+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात 'चावडी'नंतर जयचा स्नेहाला नवा कानमंत्र मिळाला आहे असे आपल्याला बघायला मिळत आहे. पण जयचा स्नेहाला नवा कानमंत्र कोणता आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा