Next

'समीर वानखेडेंवर आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...' | Kranti Redkar on allegations against S Wankhede

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:25 PM2021-10-25T21:25:47+5:302021-10-25T21:28:20+5:30

समीर दाऊद वानखेडे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दोन फोटो ट्विट केले आणि मोठी खळबळ उडाली. एक फोटो आहे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला आणि दुसरा फोटो आहे समीर नावाच्या व्यक्तीच्या जन्म दाखल्याचा. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत NCB च्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उभं केलं. त्यानंतर आता थेट त्यांनी समीर वानखेडेंच्या वैयक्तिक गोष्टींवरदेखील भाष्य केलंय..