Next

कोल्हापूरमधील व्हीनस कॉर्नर परिसराला पुराचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:28 PM2019-08-08T21:28:13+5:302019-08-08T21:29:50+5:30

कोल्हापूर -  कोल्हापूरमध्ये पूरस्थिती बिकट झाली असून, शहरातील मुख्य चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर परिसराला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे.  ...

कोल्हापूर -  कोल्हापूरमध्ये पूरस्थिती बिकट झाली असून, शहरातील मुख्य चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर परिसराला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे.