हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
मंगळवार १९ मार्च २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
IPL 2024 : Mumbai Indians च्या ताफ्यात बाबर आजमच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूची एन्ट्री
Mumbai Indians ने कॅप्टन बनवल्यानंतर रोहितशी बोलण झालं का? हार्दिक म्हणाला..
नवी मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर परिसरात कारवाई करून ५५ लाख ६८ हजार रुपये किमतीचे चरस केले हस्तगत
नागपूर - रामटेकची जागा भाजपला द्या, चंद्रशेखर बावनकुळेंची CM एकनाथ शिंदेंकडे विनंती
दोनवेळा लोकसभा, तीनवेळा विधानसभा हरल्या! भाजपने राज्यपालांना राजीनामा द्यायला लावला, पुन्हा लढवणार
सगळे पैशांत न्हाऊन निघाले! या दोन बड्या पक्षांना एकही इलेक्टोरल बाँड मिळाला नाही
लोकसभेचा 'मतसंग्राम' २०२४
राहुल गांधींचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचं रणशिंग
'बॉण्ड'मुळे राजकारणात 'बॉम्ब'
मविआचं 'गणित' सुटलं!
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
अजित पवार
Marathi News
टॉपिक
कोल्हापूर पूर
All
News
Photos
Videos
कोल्हापूर पूर
FOLLOW
Kolhapur flood, Latest Marathi News
Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
कोल्हापूर :
पूरनियंत्रणासाठीच्या उपायांसाठी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून पाहणी
जागतिक बँकेच्या चार सदस्यांच्या समितीने बुधवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि करवीर, पन्हाळा तालुक्यातील काही ठिकाणी पाहणी केली. ...
कोल्हापूर :
Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच ...
कोल्हापूर :
कोल्हापूर: कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली
मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...
सांगली :
Almatti Dam: अलमट्टीतून विसर्ग वाढवला तरच पूरपरिस्थिती उतरेल
अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. ...
कोल्हापूर :
Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच
राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु ...
कोल्हापूर :
कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले
पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. ...
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय
पूरपरिस्थितीमुळे काल, बुधवारी शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या होत्या ...
कोल्हापूर :
Rain Update Kolhapur: पावसाचा जोर ओसरला मात्र, पंचगंगा धोका पातळीकडेच; 500 कुटुंबे स्थलांतरित
पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत. ...
Next Page