Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला असला तरी तुरळक हजेरी होती. धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ६१ पैकी ५ बंधारे दिवसभरात वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यातून प्रति सेकंद ३५,९२१ क्युसेकने पाण ...
Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे. ...
Almatti Dam : अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा, विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
Kolhapur Flood : यंदा पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे. ...
Almatti Dam Water Storage : अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वात ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. ...
Radhanagari Dam Water Level जिल्ह्यातील काही ठिकाणी बंधाऱ्याचे बरगे नदीतच आहेत. नदीतील पाण्यामुळे अद्याप बरगे काढता आले नाहीत. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग बंद होता. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे. ...