Next

कोल्हापूर पूर: पुणे-बंगळुरु हायवे अद्यापही ठप्प; अनेक गाड्या रस्त्यावरच अडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:11 PM2019-08-09T14:11:23+5:302019-08-09T14:11:51+5:30

कोल्हापूर - अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका पुणे -बंगळुरु हायवेला ...

कोल्हापूर - अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका पुणे -बंगळुरु हायवेला बसला आहे. गेल्या 4 दिवसांपासून अनेक गाड्या अडकून राहिल्या आहेत. शिरोलीनजीक पंचगंगा नदीचं पाणी एक्सप्रेस वेवर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी