Next

जळगावात उदंड झाले खड्डे; शिवसैनिकांनी केलं अनोखं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:44 PM2019-11-04T13:44:54+5:302019-11-04T13:45:31+5:30

जळगाव - रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. वाहनेचं काय, पायी चालणेही या रस्त्यांवरून कठीण झाले आहे. यावर महापालिका काहीच ...

जळगाव - रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. वाहनेचं काय, पायी चालणेही या रस्त्यांवरून कठीण झाले आहे. यावर महापालिका काहीच उपाययोजना करीत नसल्याने या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे खड्डयांच्या आजू-बाजूला रांगोळी काढून निषेध करण्यात आला. यात सब का साथ..फिर भी जळगाव भकास.. या वाक्याने धमाल उडविली. (व्हिडीओ- सचिन पाटील)