Next

Happy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 09:22 AM2017-11-14T09:22:29+5:302017-11-14T09:55:59+5:30

गोवा , बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर ...

गोवा , बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रश्न विचारले व त्यांनीही दिलखुलास उत्तरं दिली.