Next

सॅल्यूट देत मोठ्या थाटामाटात पार पडला शेरूचा निरोप समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:48 PM2019-04-02T17:48:20+5:302019-04-02T17:49:04+5:30

दहा वर्षानंतर ‘तो’ निवृत्त होणार होता, त्यामुळे त्याच्या निवृत्तीची जय्यत तयारी सुरू होती. त्याच्यासाठी खास फुलांनी गाडी सजविण्यात आली.  ...

दहा वर्षानंतर ‘तो’ निवृत्त होणार होता, त्यामुळे त्याच्या निवृत्तीची जय्यत तयारी सुरू होती. त्याच्यासाठी खास फुलांनी गाडी सजविण्यात आली.