Next

भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स पुलावरून नदीत कोसळली; सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:24 PM2019-06-18T17:24:12+5:302019-06-18T17:46:11+5:30

भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स कोसळून पाच युवतींसह एक महिला ठार झाली आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. साकोली - ...

भंडाऱ्यामध्ये वडापाची ट्रॅक्स कोसळून पाच युवतींसह एक महिला ठार झाली आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. साकोली - लाखांदूर मार्गावरील धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर हा अपघात झाला. 

टॅग्स :अपघातAccident