Next

मकर संक्रांतीला त्रिग्रही योग असल्यामुळे कोणत्या ४ राशींनी काळजी घ्यावी?Makar Sankranti |Zodiac Sign

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:42 PM2022-01-12T13:42:46+5:302022-01-12T13:43:33+5:30

मकर संक्रांतीला राशिभविष्याचे देखील विशेष असे महत्व आहे. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीला त्रिग्रही योग असल्यामुळे कोणत्या ४ राशींनी काळजी घ्यावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -