लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे! - Marathi News | Process of sharing of crop loans! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथे!

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजमितीस केवळ १०९ कोटी रुपये वाटप झाले आहेत. ...

सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप - Marathi News | Public nalayojane the draw krsipampa | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवर कृषीपंप

वाशिम: सार्वजनिक नळयोजनेच्या विहीरीवरील कृषीपंप बसवून त्याद्वारे सिंचन करण्याचा प्रकार खिर्डा येथे सुरू आहे. ...

शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित  - Marathi News | Beneficiaries deprived of toilets subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित 

म्हसणी येथील सेवानिवृत्त कर्मचाºयाला स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधूनही अनुदान मिळाले नाही. ...

गौण खनिजातून १६ कोटींचा महसूल ! - Marathi News | Revenue from minor minerals to 16 crores! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गौण खनिजातून १६ कोटींचा महसूल !

शेकडो वाहनांवर कारवाईचा आसूड ओढून महसूल प्रशासनाने १६ कोटी २ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. ...

५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या पडल्या बंद! - Marathi News | 57 joint development committees are closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या पडल्या बंद!

जिल्ह्यातील ८६ पैकी ५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. ...

२० हजार चालकांनी काढला वाहन परवाना ! - Marathi News | 20 thousand drivers removed vehicle license! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२० हजार चालकांनी काढला वाहन परवाना !

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २० हजार ५६८ चालकांनी वाहन चालक परवाना काढला आहे.  ...

वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार - Marathi News | Citizen's initiative to save trees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : रस्ता रुंदीकरणाचे काम, वृक्षतोड थांबविण्याची मागणी ...

वाशिम जिल्हा पोलीस दलाला ‘आयएसओ’ दर्जा - Marathi News | Washim district police force 'ISO' status | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा पोलीस दलाला ‘आयएसओ’ दर्जा

वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह सहा पोलीस स्टेशनला ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला. ...

‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम! - Marathi News | Twenty-nine lakh rupees for 15 gram panchayats! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘तंटामुक्त’ १५ ग्रामपंचायतींसाठी २९ लाखांची रक्कम!

वाशिम: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. ...