लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
५२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पूर्ण - Marathi News | 52 Gram Panchayats Reservation Lodging | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पूर्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

वारा-देपूळ मार्गावरील पुल खचला! - Marathi News | The bridge over the Vara-Depur road wasted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वारा-देपूळ मार्गावरील पुल खचला!

देपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे. ...

परजिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिमात रूजू होणार ! - Marathi News | 213 teachers in sub-district will be in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परजिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिमात रूजू होणार !

अन्य जिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिम जिल्ह्यात येणार असून, वाशिममधील ७४ शिक्षक परजिल्ह्यात बदलीस पात्र ठरले आहेत. ...

अर्थसहाय्याच्या योजनांसाठी आता करावे लागणार आॅनलाईन अर्ज ! - Marathi News | Now to apply for financial aid plans online! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अर्थसहाय्याच्या योजनांसाठी आता करावे लागणार आॅनलाईन अर्ज !

शासनाच्या अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थींना यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. ...

रिक्त पदांमुळे कामकाजात व्यत्यय - Marathi News | Functional interruption due to vacant positions | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिक्त पदांमुळे कामकाजात व्यत्यय

वाशिम जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण झाला आहे. ...

१० हजार रुपये कर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘खो’! - Marathi News | Nationalized banks lose '10 thousand rupees for loans! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१० हजार रुपये कर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘खो’!

जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही केले कर्ज वाटप बंद; शासन निर्णयाची अवहेलना. ...

वृक्ष लागवडीपूर्वी रोपट्यांची सहकुटुंब पूजा! - Marathi News | Before planting the trees, worship the seedlings! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष लागवडीपूर्वी रोपट्यांची सहकुटुंब पूजा!

वृक्षांशी जिव्हाळा : करांगळे कुटुंबीयांचा पुढाकार प्रेरणादायी ...

शेतक-यांनो, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा! - Marathi News | Farmers, upgrade the latest technologies! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतक-यांनो, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा!

शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले. ...

८७ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | 87 thousand rupees lumpas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :८७ हजारांचा ऐवज लंपास

घरावरचे टिन सरकवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना कोंडाळा झामरे येथे शुक्रवारी घडली. ...