लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्यांचा धुमाकूळ! - Marathi News | Thunderbolt! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरट्यांचा धुमाकूळ!

रिसोड : किनखेडा परिसरात गत चार-पाच दिवसांपासून चोरट्यांनी धुुमाकूळ घातला आहे. ...

वरली-मटका, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action on Worli-Matka, illegal liquor vendors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वरली-मटका, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

वाशिम : येथील महात्मा फुले मार्केटमध्ये वरली, मटका खेळताना एका इसमावर व देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एका इसमावर अशाप्रकारे दोन इसमांवर शिवाजी चौकी पोलिसांनी १२ जुलै रोजी कारवाई केली. ...

मानोरा पोलिसांची हातभट्टीवर धाड! - Marathi News | Manora police handbudge! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा पोलिसांची हातभट्टीवर धाड!

मानोरा: तालुक्यातील रतनवाडी शेतशिवारात ई क्लास जमिनीवर सुरू असलेल्या हातभट्टीवर मानोरा पोलिसांनी १२ जुलै रोजी छापा मारला. तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार! - Marathi News | Denial of marriage due to failure of two lakhs! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार!

सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच! - Marathi News | Irrigation project still thirsty! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच!

वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. ...

गुड मॉर्निग पथकाने १७ जणांना केले पोलिसांच्या स्वाधीन - Marathi News | 17 men were arrested by the Good Morning squad for police custody | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड मॉर्निग पथकाने १७ जणांना केले पोलिसांच्या स्वाधीन

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथे गुडमॉर्निग पथकाने उघडयावर शौचास जाणाऱ्या १७ जणांना १२ जुलै रोजी पकडून ा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

सफाई कामगाराचे धरणे आंदोलन - Marathi News | Cleaning Worker's Movement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सफाई कामगाराचे धरणे आंदोलन

कारंजा लाड: सफाई कामगारांच्या विविध मागण्यांची पुर्तता न करण्यात आल्याने १२ जुलै रोजी अखिल भारतीय सफाई मजदुर कॉग्रेसच्यावतीने कारंजा येथील नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोल करण्यात आले. ...

अपंग कायद्यानुसार तीन टक्के निधी खर्च करा! - Marathi News | Spend three percent funds according to the disabled law! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपंग कायद्यानुसार तीन टक्के निधी खर्च करा!

मंगरुळपीर नगराध्यक्षांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन ...

उघडयावर जाणा-यांचे रस्तेच केले बंद! - Marathi News | Open-ended roads are closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उघडयावर जाणा-यांचे रस्तेच केले बंद!

गाव हागणदारीमुक्तीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम ...