LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
वाशिम: शासनाच्या जलयुक्त शिवार,जलजागृती आदि योजनांसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्याला सहकार्य करून जलदूत आणि जलसेवकांना सर्व पाठबळ देण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने १० जिल्हास्तर जलनायकांची निवड केली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. ...
हराळ (वाशिम): सोयाबीनची काढणी करीत असताना मळणीयंत्रात फसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील हराळ येथे ५ सप्टेंबर रोजी घडली. ...
शेवटची दिवशी अर्ज घेण्यासाठी पालकांची एकच गर्दी झाली असून, ६ आॅक्टोंबर रोजी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ...
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ वाशिमच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले. ...
मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आ ...
५ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावातील उघड्यावर शौचवारी करण्याºयांना गुड मार्निंग पथकाने समज दिली. ...
रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले. ...
मंगरुळपीर येथील सिद्धार्थ विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक के. टी. मुंजे आणि त्यांच्या पत्नी राही मुंजे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. ...
ग्रासरूट इनोव्हेटर : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील शेतकरी डॉ.गजानन ढवळे यांनी कल्पकतेतून स्वत:च हळदीचे प्रक्रिया यंत्र विकसित केले आहे. ...