पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
वाशिम: मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरु आहे. ...
स्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील वाटोद येथे आधार कार्डसाठी जन्म तारखेचा दाखला मागण्याकरीता अंगणवाडी सेविकेच्या घरी गेलेल्या महिलेस १४ आॅक्टोबर रोजी चार जणांनी मारहाण केली. ...
वाशिम: नगर पालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पार्किंग रेषा आखून, वेळेचे बंधन घातले आहे ...
वीजपूरवठा पूर्ववत करावा, कृषीपंप जोडणी द्यावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मंगळवारी धडकले. ...
वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला. ...
वाशिम : भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. ...
वाशिम जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २५ गावांतील १६७१ मृद नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. ...
वाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्या ...
राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...