लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकित वेतनासाठी सचिवांचा असहकार - Marathi News |  Secretariat non-cooperation for tired wages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :थकित वेतनासाठी सचिवांचा असहकार

कर्जमाफीसाठी शेतकºयांची माहिती संकलित करण्याचे आदेश विविध कार्यकारी सह. सोसायटीच्या सचिवांना देण्यात आले; ...

भरधाव ट्रेलरची मालवाहूला धडक - Marathi News | Carrying the Trailer Cargo | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भरधाव ट्रेलरची मालवाहूला धडक

भरधाव ट्रेलरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ...

जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज - Marathi News | Functioning of animal husbandry running from a dilapidated building | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज

येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अत्यंत जीर्ण इमारतीत असून कर्मचारी जीव मुठीत घेऊनच येथे काम करताना दिसतात. ...

...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !! - Marathi News | Let's honor the national flag! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...चला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखूया !!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाच्या ध्वजाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. असे असले तरी राष्ट्रीय सणानंतर ध्वजांची अवहेलना होत असल्याचे सर्वश्रूत आहे. ध्वजाची अवहेलना टाळण्यास्तव अभियान राबविले जात आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेन ...

ग्रामीण रुग्णालय रामभरोसे - Marathi News | Ram Bharose, Rural Hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामीण रुग्णालय रामभरोसे

येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाही. ...

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक - Marathi News | Farmers aggressive for overall debt relief | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीच्या नेतृत्त्वात सोमवारी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले. ...

दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 3.42 lakh worth of ammunition seized with liquor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली. ...

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा स्टॉक - Marathi News | Oxygen Stock in District Hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा स्टॉक

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाण्याची स्थिती नसल्याचे रविवारी लोकमतच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले आहे. ...

दिवसाच लोडिंग-अनलोडिंग - Marathi News | Loading-unloading in the daytime | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिवसाच लोडिंग-अनलोडिंग

शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे. ...