शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी आदेश काढत १ नोव्हेंबर २००५ रोजी नियुक्त शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना बंद केली आहे. ...
वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सत्यम बार येथे दारू पिण्याकरिता गेलेल्या युवकांत वाद झाला. यात दोघांनी एकाला धारदार शस्त्राने मारहाण करून ठार केले. ...
आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते. ...
मध्यप्रदेशातील दारू आणून ती रिकाम्या बाटलीत भरून तिला मागणी असलेल्या कंपनीचे स्टिकर लावून तिची विक्री करणाºया दारूविक्रेत्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...
नागरिकांच्या समस्या, त्यावर अधिकाºयांचे उत्तर आणि मंत्र्यांचा शेरा सोबतच समस्या सोडविण्याकरिता लागणाºया कालावधीची विचारणा या प्रकारातून जनतेच्या समस्यांवर आॅन दी स्पॉट निर्णय घेण्यात आला. ...
येथील अमरावती-नागपूर महामार्गावर ठाणेगाव नजीक अॅक्सीस बँकेची कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. तब्बल चार वर्षे चाललेल्या या प्रकरणात दोषसिद्धी झाली ....... ...
स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या उत्सवात व्यस्त असलेले पोलीस वाहनांची तपासणी करणारा नाही असा कयास बांधून दारूची अवैध वाहतूक करणारे सज्ज झाले होते. ...