दारूविक्रत्यांच्या घरावर धाड मारून कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर दारू फेकल्याचा प्रकार गुरुवारी रात्री सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मांडवगड येथे घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जल, जंगल, जमिनीसाठी देशपातळीवर मोठे लढे सुरू आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून शासनानेही प्रदूषण निर्मूलनाचा ध्यास घेतला. यातून स्वच्छतेच्या चळवळी उभ्या राहिल्या; पण त्या जिल्हास्तरावर पोहोचल्या नाही. गणेश विसर्जनात जिल्ह् ...
कचरा व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. ही गरज लक्षात घेत आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समितीही गठित केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य पणन महासंघ यंदा दिवाळीपूर्वी १०० खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करेल असे सुतोवाच कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षांनी नाशिक येथे केले असले तरी कापूस पणन महासंघाकडे कापूस खरेदी करण्यासाठी मनुष्यबळ राहिलेले नाही. तसेच सहकारी तत्वावरील जिनिंग ...
संत गाडगेबाबा यांच्यासह महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वत: हातात झाडू घेतला होता. त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ...