येथील जिल्हा क्रीडा मैदानावर आयोजित पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधाण जेतेपद पोलीस मुख्यालयाने पटकाविले. ...
महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात वर्धेत शुक्रवारी सर्वत्र फुटबॉल फिवर चढल्याचे दिसून आले आहे. ...
पोलिसांच्या विशेष पथकाने सिंदी (रे.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून केलेल्या कारवाईत विदेशी दारूसाठा जप्त केला. ...
११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागातील बदल्या करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ...
समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. ...
सध्या आकस्मित विद्युत भारनियम करण्यात येत आहे. वाढीव भारनियमनामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. ...
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत श्रमिक पत्रकार, इतर कर्मचाºयांचा सहभाग असलेल्या संघाने क्रिकेटच्या झटपट प्रकारात सात गडी व दोन चेंडू राखून विजय मिळविला. ...
कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे. ...
शासनाच्यावतीने खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक गुणाची सवलत मिळते. तसेच नोकरीत सुद्धा आरक्षण दिल्या जात आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६४ हजार ३९७ शेतकºयांनी आपले सरकार सेवा, महाआॅनलाईन केंद्रात जात आॅनलाईन अर्ज भरले आहेत. ...