लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदानासाठी सहा महिने ‘वेटींग’ - Marathi News |  Six months' waiting for subsidy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुदानासाठी सहा महिने ‘वेटींग’

निराधार, वृद्ध, अपंग आणि विधवांना अर्थसाह्य व्हावे म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या नावाने विविध योजना सुरू केल्या आहेत. ...

५७ शाळा प्रगत व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत - Marathi News |  57 Attempts should be made to improve schools | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५७ शाळा प्रगत व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत

जिल्ह्यातील शासकीय प्रत्येक शाळा प्रगत शाळा म्हणूनच संबोधीली गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांसह संबंधीतांकडून प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. ...

अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर - Marathi News |  The encroachment is in the District Collectorate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणधारक धडकले जिल्हाकचेरीवर

तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी.... ...

४,७१५ व्यक्तींचा नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प - Marathi News |  Resolution of 4,715 eye donation and organ donation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४,७१५ व्यक्तींचा नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प

नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने .. ...

२५० आॅनलाईन केंद्र राहणार उशिरापर्यंत सुरू - Marathi News | The 250 online line will continue till late | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२५० आॅनलाईन केंद्र राहणार उशिरापर्यंत सुरू

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. ...

रस्त्याची दुरावस्था... - Marathi News | Road break ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्याची दुरावस्था...

रस्त्याची दुरावस्था... वर्धा शहरातील वंजारी चौक ते रामनगर मार्गाची दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या भागात सर्वत्र चिखल तयार झाला आहे. अनेक नागरिक या चिखलात वाहन अनियंत्रित होऊन पडत आहेत. परिणामी, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती गरजेची आहे. ...

आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे - Marathi News |  Three lanes of Ashti taluka will fall dry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टी तालुक्यातील तिन्ही तलाव पडणार कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी पावसाळा होऊन तीन महिने पूर्ण झाले. चवथा महिना अर्धा संपला. मात्र पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्याने पावसाची सरासरीही गाठली नाही. तालुक्यातील प्रमुख तीन तलावातील जलसाठा कोणत्याही क्षणी आटण्याची शक्यता आहे. आष ...

मोर्चेकºयांवर गुन्हे दाखल - Marathi News |  Cases filed on Morcha cases | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मोर्चेकºयांवर गुन्हे दाखल

ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर - Marathi News | Due to the lifting of the potholes on the road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्यावरील खड्डे उठले वाहनचालकांच्या जीवावर

वर्धा-हिंगणघाट मार्गावर सध्या छोट्या-मोठ्या वाहनांसह जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. ...