तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम ३४० अन्वये ओबीसींना २६ टक्के आरक्षण, शिष्यवृत्ती व सवलती द्यावे. तो ओबीसी समाजाचा अधिकार आहे, असे नमूद केले आहे. ...
मध्यप्रदेशातून मोलमजुरीसाठी सेलू भागात महाबळा येथे वास्तव्यास असलेल्या एका गरीब आदिवासी महिलेची सेवाग्राम रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर पैशाचा भरणा न केल्याने तीन दिवसांपासून तिचे जेवण बंद केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. अन्नाने व्याकुळ या म ...
राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली. ...