लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या - Marathi News | His sharp weapon stabbed to death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

नांदपूर (धनोडी) येथील इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. गोपालदास चांडक (८०) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. त्यांची हत्या चोरीच्या प्रयत्नातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचणार - Marathi News |  Cleanliness message will reach the homes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचणार

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविल्या जाणार असून त्याचा श्रीगणेशा जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाला. ...

शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या - Marathi News |  Problems in nine villages, learned by farmers' talk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या

शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. ...

रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण बांधकाम विभागाने हटविले - Marathi News | The encroached encroachment of the road was removed by the construction department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण बांधकाम विभागाने हटविले

येथील बसस्थानक परिसरात वर्धा रस्त्याच्या दोन्ही कडेला ३० ते ३५ बेरोजगारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दुकाने थाटली होती. हे अतिक्रमण पोलिसांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. ...

भारनियमनाने शेतकरी त्रस्त - Marathi News |  Weightlifting sufferers suffer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भारनियमनाने शेतकरी त्रस्त

विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. ...

नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर  - Marathi News | Car driving on Nagpur-Amravati road collapses; Two killed, two serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-अमरावती मार्गावर भरधाव कार पुलावर धडकली; दोन ठार, दोन गंभीर 

साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.  दीपक विठ्ठल गाढे ...

शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार - Marathi News | The criterion of purity is the Goras repository in Wardari | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार

१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती. ...

२२ हजार शेतकºयांकडून पीक कर्जाची उचल - Marathi News |  Pick up of crop loans by 22 thousand farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२२ हजार शेतकºयांकडून पीक कर्जाची उचल

शेतकºयांना पीक कर्ज देण्याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्याला एकूण ७३० कोटी रुपयांचे टार्गेट दिले आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने कर्जमाफी जाहीर केल्याने अनेकांकडून जुन्या कर्जाचा भरणा केला नाही. ...

भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा - Marathi News | Tribal development should be done during BJP's tenure | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, .... ...