वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. ...
स्थानिक आनंदनगर भागातील गावठी दारू निर्मात्यांनी हिंगणघाटकडे जाणाºया रेल्वेरूळ परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला मोह रसायन सडवा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबवून नष्ट केला. ...
जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात. ...
नगर परिषद कार्यालय गाठून तक्रार करा. त्याची पोचपावती घ्या. त्यानंतर संबंधित विभाग तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल; पण त्या समस्येचे निराकरण झाले की नाही, कुठपर्यंत काम झाले, याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हती. ...
ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. ...
चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव व परिसरात बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहायक तथा तलाठ्यांनी शेतांचे पंचनामे केले. याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. ...
शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. ...
येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. ...