येथील समीर मेटांगळे हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या तपासावर सर्वसामान्यांकडून संशय व्यक्त होत आहे. या हत्या प्रकरणात धनदांडग्यांकरिता कायदा बदलत असंल्याचा आरोप होत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना शिवणयंत्र व विद्यार्थिनींना सायकल व संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,.... ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी २४ तास दक्ष राहून आपले कर्तव्य बजावणाºया पोलीस कर्मचाºयांची स्थानिक सिव्हील लाईन भागातील निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे. ...
तालुक्यातील पुनर्वसनच्या प्रतीक्षेत असलेल्या निंबोली (शेंडे) या गावाचे पुनर्वसन प्रलंबित होते. सदर गावाचे पुनर्वसन देऊरवाडा मार्गावरील दौलतपूर गावठाणावर करण्यात येणार आहे. ...
येथील महात्मा गांधी आश्रमामध्ये महाखादी व ग्रामोद्योग यात्रा दाखल झाली. यात्रेकरूंनी सायंकाळी प्रार्थनेत सहभाग घेतला होता. सर्व यात्रेकरूंचे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने १३ डिसेंबर रोजी विधी मंडळावर दंडवत महामोर्चा काढण्यात आला. तिसऱ्या दिवशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सदर शिक्षक, कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. य ...
शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जर नगर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते. या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार .... ...