लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेने दलालास बदडले - Marathi News | The woman turned against the Dalal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलेने दलालास बदडले

वयोवृद्ध महिलेचे प्रतिज्ञापत्र करून देतो म्हणून १ हजार २३० रुपये घेतले. तरी काम करून न दिले नाही. यामुळे या महिलेने पैसे घेणाºया दलालास चांगलेच बदडले. हा प्रकार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. ...

वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे निधन - Marathi News | Laxminarayan Gupta, senior activist of Wardha district, passed away in old age | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे निधन

आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ...

सुरक्षित फवारणीसाठी अंगरक्षक कोटाची निर्मिती - Marathi News | Production of Protected Sprayer for Safer Spraying | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुरक्षित फवारणीसाठी अंगरक्षक कोटाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याक ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली गोविंदपूर गावात बस - Marathi News | For the first time after independence, the bus was coming to Govindpur village | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली गोविंदपूर गावात बस

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पाय ...

आरोग्य उपकेंद्र ठरतेय शोभेची वास्तू - Marathi News | Ornamental architecture of health centers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्य उपकेंद्र ठरतेय शोभेची वास्तू

जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाºया या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे. ...

आता मुख्यमंत्र्यांच्या वर्धा जिल्ह्यात प्रवेशावर बंदी - Marathi News | Now the chief minister's entry into the Wardha district is banned | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता मुख्यमंत्र्यांच्या वर्धा जिल्ह्यात प्रवेशावर बंदी

किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही. ...

विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री करावी - Marathi News | Students should make friendship with art | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री करावी

विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले. ...

एटीएम सुरक्षारक्षकाविनाच - Marathi News | Without ATM Protector | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएम सुरक्षारक्षकाविनाच

बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत. ...

गावातील निराधार वृद्ध स्त्री-पुरूषांना मोफत जेवणाचे डबे; वर्ध्यात १३ वर्षांपासून वार्धक्याला आधार - Marathi News | Free food for the old ones; Support for the Aged since 13 years in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावातील निराधार वृद्ध स्त्री-पुरूषांना मोफत जेवणाचे डबे; वर्ध्यात १३ वर्षांपासून वार्धक्याला आधार

उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे. ...