लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई - Marathi News |  Penal action if handcuffs are not planned | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई

शहरातील रस्ते मोकळे व्हावे या हेतूने स्थानिक पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम होती घेण्यात आली आहे. ...

पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा - Marathi News | Disintegration of the water tank | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे. ...

लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास - Marathi News | Development of Pandan Road from Public Sector | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास

शासनाचा सहभाग प्रत्येक कामात राहतो. मात्र लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून आष्टी तालुक्यातील पांदण रस्ते होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...

कॅनच्या पाण्यावर भागतेय तहान - Marathi News | Scorching thighs on cane water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कॅनच्या पाण्यावर भागतेय तहान

शहरी भागात पाणी पुरवठ्याची पुरेपूर व्यवस्था असताना दयालनगर येथील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. त्यांना तहान भागविण्याकरिता पाण्याच्या कॅन विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. ...

विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला पाहिजे - Marathi News | Students should maintain the fat of social work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला पाहिजे

शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. विद्येची नवीन दालने आज खुली असून ज्ञानात भर पडत आहे. ज्ञानाला मर्यादा नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जग मुठीत सामावले आहे. ...

वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू - Marathi News | The death of both in different accidents | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

सुकळी (बाई) व हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे झालेल्या अपघातात दोघे ठार झाले तर मजूर सुखरूप बचावले. दोन्ही अपघात रविवारी झाले. ...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ - Marathi News | Due to incessant rains, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ

दोन दिवसांपूर्वी ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली होती. काहींनी कापलेल्या तुरीच्या गंजी झाकून ठेवत दक्षता घेतली तर काहींना उपाययोजना करता आल्या नव्हत्या. ...

बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक - Marathi News | Begging to ask the children to complete the dosage of father's addiction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक

वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ...

विद्यार्थी-शिक्षक-पालक जागरुक झाल्यास शैक्षणिक विकास हमखास - Marathi News | If the student-teacher-parents become aware, then the development of educational development | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थी-शिक्षक-पालक जागरुक झाल्यास शैक्षणिक विकास हमखास

केव्हातरी तक्षशिला, नालंदा सारखी विश्वविद्यालये असलेला आपला भारत देश आजच्या संगणकयुगात मात्र शिक्षणक्षेत्रात माघारत चाललेला आहे. इथल्या विद्यापिठाचा, शिक्षणाचा दर्जा अगदी खालावत चाललेला आहे. ...