लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी पºहाटी काढा - Marathi News | Remove the gap to avoid the crisis of bollworm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी पºहाटी काढा

जिल्ह्यामध्ये पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी शेतातील पऱ्हाटी उपटल्यानंतर किमान पाच महिने शेत रिकामे असणे गरजेचे आहे. ...

विमाशिचे जिल्हा अधिवेशन - Marathi News | Divas district session | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विमाशिचे जिल्हा अधिवेशन

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत झाले. ...

पाणीदार गावासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण - Marathi News | Workers training for a watery village | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीदार गावासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

पाणी फाऊंडेशनतर्फे यावर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत ७२ गावे सहभागी होत आहेत. या स्पर्धेची कार्यप्रणाली व अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज - Marathi News | Gajraj on the encroachment at Shivaji Chowk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज

शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. ...

जिल्ह्यातील १७०० लघुउद्योग बंद - Marathi News |  1700 small industry closed in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील १७०० लघुउद्योग बंद

जूनं ते सोनं, अशी म्हण आजच्या परिस्थितीत अगदी लागू पडते. याचा प्रत्यय बारा बलुतेदार संस्थांच्या कारभारावरून आला आहे. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत. ...

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शिवसेना दूर करणार - Marathi News | Shiv Sena will stand for farmers in the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शिवसेना दूर करणार

शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत. ...

तुरीसाठी राज्य विभागले चार रंगात; नागपूर विभागाला ‘आॅरेंज’ - Marathi News | State split four colors; 'Orange' to Nagpur Division | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुरीसाठी राज्य विभागले चार रंगात; नागपूर विभागाला ‘आॅरेंज’

राज्य शासनाने घेतलेला तूर खरेदीचा निर्णय यंदा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कधी ग्रेडरची कमतरता तर कधी उत्पन्नाची मर्यादा. आता तर खरेदी झालेल्या तुरीचे पोते शिवण्याकरिता महाराष्ट्र चार रंगात विभागण्यात आला आहे. ...

१०० किलो प्लॉस्टीक जप्त - Marathi News | 100 kg plastics seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१०० किलो प्लॉस्टीक जप्त

प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. ...

महिला सक्षमीकरण व युवती मेळावा - Marathi News | Women's empowerment and women's rally | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिला सक्षमीकरण व युवती मेळावा

साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद येथे महिला सक्षमीकरण व युवती मेळावा घेण्यात आला. दक्ष नागरिक फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .... ...