लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार - Marathi News | Woman in Hinganghat raped, tortured in Bordharan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार

हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी र ...

२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी - Marathi News | Solar paths lost in 28 villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी

स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रण ...

शिळ्या अन्नविसर्जनामुळे बोर नदीपात्रात जलप्रदूषण - Marathi News | Water pollution in the Bore river due to the discharge of stale food | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिळ्या अन्नविसर्जनामुळे बोर नदीपात्रात जलप्रदूषण

बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचा ...

जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट - Marathi News | The occupation of farmers endangering lives | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट

वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती ...

३५ टन भंगारातून साकारला जातोय राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा - Marathi News | Statue of Mahatma Gandhi is being made by 35 ton debris | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३५ टन भंगारातून साकारला जातोय राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा

स्क्रॅपमधून गांधीजींचा ३० फुटांचा पूर्णाकृती पुतळा निर्माणाचे काम मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी प्रा. विजय बोंदल आणि प्रा.विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनात होत आहे. ...

वर्धा जिल्ह्यात हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सर्व्हेअर मिळेना - Marathi News | Forest officials of Hingani in Wardha district could not find the surveyor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सर्व्हेअर मिळेना

समृद्धी महामार्गाचा कंत्राट मिळालेल्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या सहकंत्राटदाराला हाताशी घेऊन सेलू तालुक्यातील कोटंबा शिवारातील सर्व्हे क्रमांक २०६ मध्ये कुठलीही परवानगी न घेता डेरेदार वृक्षाची कत्तल आणि मनमर्जीने उत्खनन केल्याची बाब उ ...

बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही - Marathi News | BSNL does not have paperwork for receipt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्र ...

दुचाकीची कारला धडक - Marathi News | Two wheeler hit the car | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीची कारला धडक

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्यान ...

दर रविवारी दोन तास स्वच्छतेचा मानस - Marathi News | Clean every Sunday for two hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दर रविवारी दोन तास स्वच्छतेचा मानस

शिववैभव सभागृहाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिर आणि सभोवताल असलेल्या डेरेदार वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी स्व.भाऊसाहेब देशमुख, स्व.विलास मिसाळ, स्व.देवराव जोत, स्व. निंबलवारजी यांनी मेहनत घेतली. त्यांचे साक्षीदार असलेले भानुदास इंगोले, बबन हुकूम यांनी ...