शहरातील सुदामपूरी, रामनगर, हनुमान नगर, इतरवारा, गोंडप्लॉट, हवालदारपुरा, गोलबाजार चौक व गांधीनगर आदी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी वाढून रुग्णासोबतच परिसरातील नागरिकांना त्याचा वि ...
सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरा ...
मार्च हा सर्वच शासकीय कार्यालयांकरिता आर्थिक ताळेबंदीचा महत्त्वपूर्ण महिना असतो. या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे उशिरापर्यंत कामकाज चालते. सर्वत्र ताळेबंदीची धावपळ दिसून येते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देश ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प ...
आजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपे ...
किसना नारायण गाडगे (७०) रा. चिंचोली (शिंगरु) असे मृताचे नाव आहे. ते गावातील दिनेश किशोर गायकवाड (२३) याच्यासोबतच एम. एच.३२, एम.५२२९ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटच्या स्टेट बँकेत होते. शहरातील रेल्वे उड्डाणपूल उतरल्यानंतर तुकडोजी पुतळ्यापासुनच्या मुख ...
विविध राज्यात वेगवेगळे टॅक्स आकारले जात होते. करदात्यांना मल्टीपल टॅक्सचा भरणा करावा लागत होता. तर व्यापाऱ्यांनाही टॅक्सचे विविध विवरण सादर करावे लागत होते. या मल्टिपल करातून सुटका करण्यासाठी १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर कायदा लागू केला. यानुसार ...
काकडा या गावातील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास असून या छोट्याशा गावात दहा रुग्ण आढळून आल्याबरोबर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावच प्रतिबंधित केले. त्यानंतर आणखी दोन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या बारावर पोहोचली आहे. अख्खे गावच प्रतिबंधित ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पद ...