जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त् ...
निधी खर्च न झाल्यामुळे जिल्हा परिषदेला मंजूर झालेला निधी मार्चअखेर शासनजमा होणार आहे. अधिकाºयांकडून वेळेत कामे केली जात नसल्यामुळे निधी पडून आहे. त्यातून कामे करून तो खर्च न केल्यामुळे शासन जमा होत असल्याच्या मुद्यावरून सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर ध ...
स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर ...
शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा नियम आहे. संबंधित कर्मचाऱ्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाची समस्या सुटावी, त्यामागाचा व्यापक हेतू आहे. परंतु, सर्वच मृत कर्मचाऱ ...
स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांन ...