व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या या सभेत कोरोनामुळे शासनाने विकासकामांना लावलेली कात्री, जिल्हा परिषदेच्या एकूण महसुलावर व उत्पन्नात झालेली घट पाहता त्याचे स्त्रोत कमी झालेले आहेत. ...
दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला, ...
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल ...
सर्वप्रथम ‘लोकमत’ने यासंदर्भातील बातमी प्रकाशित करून या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. प्रभारी कार्यकारी अभियंता एल.एम.होळकर हे शुक्रवारी (दि.१२) पोलीस तक्रार करण्यासाठी भामरागडला गेले होते. मात्र सदर रस्त्यांचा भाग दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद् ...
पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आ ...
कोरोनाविरोधातील लढाईसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील १५ कोटी ४५ लाख रुपये प्रत्यक्षात मिळाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक सभेत द ...
विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी केली जाणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात रस्ता देखभाल दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली ...
भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने या ...