लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

दिवंगतांच्या वारसांना दीड कोटींची मदत - Marathi News | One crore aid to the deceased's heirs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिवंगतांच्या वारसांना दीड कोटींची मदत

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ...

४१३ जणांनी केले दोन मुलींवर कुटुंब नियोजन - Marathi News | 413 people made family arrangements for two daughters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४१३ जणांनी केले दोन मुलींवर कुटुंब नियोजन

वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे. ...

नागपूर जिल्हा परिषदेत जीएसटीचा लाभार्थ्यांना फटका - Marathi News | GST beneficiaries in Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेत जीएसटीचा लाभार्थ्यांना फटका

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध विभागांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या निधीची तरतूद केली जाते. या योजनेतून साहित्याची खरेदी करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. गेल्यावर्षी शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण डीबीटी (थेट बँक हस्तांतर ...

कोल्हापूर : पेयजल योजनेचा ३४८ कोटींचा आराखडा मंजूर - Marathi News | Kolhapur: 348 crores approved for drinking water scheme approved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पेयजल योजनेचा ३४८ कोटींचा आराखडा मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील २४८ गावे आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाणी योजनांना राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. या योजनांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्याला ३४८ कोटींचा निधी मिळणार आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर प्रादेशिक योजनेला सर् ...

ग्रामसभेने नियुक्त केले शिक्षक व आरोग्यसेवक - Marathi News | Teachers appointed by Gramsabha and health workers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामसभेने नियुक्त केले शिक्षक व आरोग्यसेवक

शिक्षण व आरोग्याचे महत्त्व ओळखून शासनाच्या भरवशावर न राहता भामरागड तालुक्यातील होड्री ग्रामसभेने ग्रामकोशच्या निधीतून गावात शिक्षणसेवक व आरोग्यसेवकाची नेमणूक केली आहे. होड्री ग्रामसभेचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामसभांसाठी मार्गदर्शक ठरणार आ ...

जि.प. सभेत कामे मंजुरीवरुन गदारोळ : सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान - Marathi News | Zp meeting in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प. सभेत कामे मंजुरीवरुन गदारोळ : सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान

बुरशीयुक्त शेवयाप्रकरणी ठेकेदाराचा पुरवठा खंडित करणार ...

निलंबितांना बसणार चाप - Marathi News | The arbitrator will catch the suspension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निलंबितांना बसणार चाप

प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीच ...

नांदोशीची गळकी शाळा टाकणार कात.. दुरुस्तीसाठी दीड लाख मंजूर - Marathi News |  Nandoshi cheetahs will be put to school | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नांदोशीची गळकी शाळा टाकणार कात.. दुरुस्तीसाठी दीड लाख मंजूर

खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...