लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

कोल्हापूर : काजू फळपीक विकास समितीची स्थापना, ३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश - Marathi News | Kolhapur: Establishment of the Cashew nut Development Committee, comprising three members of the district in 32 members | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : काजू फळपीक विकास समितीची स्थापना, ३२ सदस्यांमध्ये जिल्ह्यातील तिघांचा समावेश

काजू पिकाच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘काजू फळपीक विकास समिती’ची स्थापना केली आहे. ...

आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई - Marathi News |  Changes in the online and action taken by teachers about illegal practices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई

नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रव ...

पेयजल योजना पूर्ण करण्याच्या सूचना - Marathi News |  Notice of Completion of Drinking Water Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेयजल योजना पूर्ण करण्याच्या सूचना

सायखेडा : भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर या तीन गावांच्या संयुक्त अपूर्ण पेयजल योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गिते यांनी अचानक भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंता यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या अनेक दि ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ‘जे.पी.नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान - Marathi News | Kolhapur Zilla Parishad's 'JP Nike My School, Prosperous School' campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ‘जे.पी.नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

सातारा : शिक्षक बदलीचा निवाडा चक्क इन कॅमेरा, एकमेकांवर आक्षेप - Marathi News |  Satara: Definition of Teacher Transfer, In Camera | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : शिक्षक बदलीचा निवाडा चक्क इन कॅमेरा, एकमेकांवर आक्षेप

उच्च न्यायालयात गेलेल्या सातारा शिक्षक बदली प्रिक्रियेचा निवाडा आज जिल्हा परिषदेत चक्क इन कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर शिक्षकांनीच समोरासमोर आक्षेप घेतले. यावर निर्णय नंतर देण्यात येणार आहे. ...

अपुरी माहिती : अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड - Marathi News | Incomplete information: Disclosure of officials' irresponsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपुरी माहिती : अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड

नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाºयांची आढावा बैठक अधिकाºयांकडून दिशाभूल करण्याचे आणि त्यातून वादंग होण्याचे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही अपुºया माहितीच्या आधारेच अधिकारी बैठकांना उपस्थित राहात असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झ ...

‘झेडपी’ची सत्ता दोलायमान - Marathi News | ZP's power is dazzling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘झेडपी’ची सत्ता दोलायमान

विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

अतिसार प्रकरणी कारवाईचे आदेश - Marathi News | Order of action against diarrhea | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिसार प्रकरणी कारवाईचे आदेश

कळवण : दूषित पाण्यामुळेच वीरशेत येथे अतिसाराची लागण झाल्याचा शोध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व पुणे येथील पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उपसंचालक यांच्या सर्वेक्षण दौऱ्यात लावण्यात आला असून, गिते यांनी गटविकास अधिकारी बहिरम व ताल ...