राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. ...
कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. स ...
उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कर ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्वीकारले असून, शासनाकडे आणखी ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट २०१९ मध्य ...
विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्व ...
कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समित ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्रथमच सिंधु एज्युकेशन एक्स्पो २०१८ चे आयोजन ४, ५ व ६ आॅगस्ट रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील व राज्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे ६० स्टॉल सहभागी होणार आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १७९ कोटी रुपये आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी रुपये जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात व ...