लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

बियाण्यांसाठी आता थेट अनुदान - Marathi News | Direct subsidy for seeds now | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बियाण्यांसाठी आता थेट अनुदान

अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. ...

झेडपीतील युतीला ब्रेकअपचे वेध - Marathi News | Breaking point in ZP's alliance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झेडपीतील युतीला ब्रेकअपचे वेध

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ... ...

सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे निधन - Marathi News | Sawalj Zilla Parishad group member Chandrakant (Bapu) Patil passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे निधन

तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ...

लाचखोर लिपिकाच्या मुसक्या बांधल्या : जिल्हा परिषदेत खळबळ - Marathi News | Clerk trapped while taking bribe : The excitement in the Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर लिपिकाच्या मुसक्या बांधल्या : जिल्हा परिषदेत खळबळ

विकास कामाच्या करारासंबंधाने ग्राम पंचायत सदस्याला एक हजाराची लाच मागणारा विजय बाजीराव मोरे (वय ५२) नामक जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. जिल्हा परिषदेच्या परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रच ...

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य - Marathi News | Zilla Parishad may extend the extension to the office bearers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्य ...

रिक्त पदातील अदलाबदलीप्रकरणी तिघे कारवाईच्या फेऱ्यात - Marathi News | Three rounds of action in exchange for empty-handed swap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिक्त पदातील अदलाबदलीप्रकरणी तिघे कारवाईच्या फेऱ्यात

शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे. ...

पांदण रस्त्यांचा प्रस्ताव रखडला - Marathi News | Proposal of Pandan road stops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांदण रस्त्यांचा प्रस्ताव रखडला

पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याबाबत शासनाची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला पण; काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. ...

प्रकल्प संचालक भाजप पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत - Marathi News | Project Director, as the BJP's office-bearer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रकल्प संचालक भाजप पदाधिकाऱ्याच्या भूमिकेत

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याच ...