लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

वित्त आयोगाचा निधी अखर्चित राहिल्यास ग्रामपंचायत बरखास्त - Marathi News | Gram Panchayat dismissed if Finance Commission's funds remain intact | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वित्त आयोगाचा निधी अखर्चित राहिल्यास ग्रामपंचायत बरखास्त

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोग, अनुसूचित जाती, सुधार वस्ती योजनेचा निधी तात्काळ निधी खर्च न केल्यास ग्रामपंचायतीत बरखास्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. ...

माझा शेतकरी राज्याचा कणा--- - सदाभाऊ खोत - Marathi News | sadabhau khot views on farmer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझा शेतकरी राज्याचा कणा--- - सदाभाऊ खोत

अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांन ...

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या वाऱ्यावर - Marathi News | The problem of elementary teachers on the wind | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्राथमिक शिक्षकांच्या समस्या वाऱ्यावर

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा परिषदेत परभणी येथील आशा गरूड यांची नियुक्ती झाल्यावरही त्या येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ...

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली - Marathi News | Finally, the CEO was transferred to Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी परिषद भवनात धडकले. ... ...

जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’ - Marathi News | Kingmaker to be Shiv Sena in Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत शिवसेना ठरणार ‘किंगमेकर’

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...

निवडणूक आटोपताच जिल्हा परिषदेत रेलचेल - Marathi News | As soon as the elections are over, the Zilla Parishad will run | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवडणूक आटोपताच जिल्हा परिषदेत रेलचेल

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. ...

जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्षपद कोणत्या संवर्गाकडे ? - Marathi News | To which category does the Zilla Parishad have a new president? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्षपद कोणत्या संवर्गाकडे ?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाचा कार्यकाळ चार महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नव्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या आरक्षणा ...

जिल्हा परिषद निवडणूक हिवाळी अधिवेशनानंतरच     - Marathi News | ZP Election just before the winter session? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणूक हिवाळी अधिवेशनानंतरच    

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे. ...