लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

आचारसंहिता संपली; आता कामांची घाई - Marathi News | Ran the Code of Conduct; Now hurry to work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत ...

आमदार म्हणून निवडून आल्यास राजीनामा देण्याची नाही गरज - Marathi News | No need to resign if elected as an MLA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार म्हणून निवडून आल्यास राजीनामा देण्याची नाही गरज

विधानसभेच्या निवडणूक रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उडी घेतली होती. त्यात कळवण मतदारसंघातून राष्टÑवादीचे नितीन पवार, इगतपुरीतून कॉँग्रेसचे हिरामण खोसकर, दिंडोरीतून भास्कर गावित व निफाडमधून यतिन कदम या चौघांचा ...

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे लक्ष, १५ डिसेंबरला सोडत काढण्याचे नियोजन - Marathi News | Zilla Parishad Reservation draws attention, planning to withdraw on December 7 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे लक्ष, १५ डिसेंबरला सोडत काढण्याचे नियोजन

लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोवर आता जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचे सत्ताधीश कोण असणार, हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

जिल्हा परिषदेतील प्रलंबित विकास कामांना येणार गती - Marathi News | Speed up the pending development works in the Zilla Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेतील प्रलंबित विकास कामांना येणार गती

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची ...

विधानसभेची मतदार यादी जि.प.च्या निवडणुकीत वापरा - Marathi News | Use the electoral rolls of the Legislative Assembly in the ZP elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेची मतदार यादी जि.प.च्या निवडणुकीत वापरा

बुधवारी आयोगाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत; सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. ...

झेडपीतील सत्तेचे समीकरण बदलणार - Marathi News | The equation of power in ZP will change | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीतील सत्तेचे समीकरण बदलणार

जिल्हा परिषदेतून काहींचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी करून निवडणूक रिंगणातही उतरले होते. यात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू ...

आता रंगणार झेडपीच्या पदाधिकाऱ्यांचा रणसंग्राम - Marathi News | Now the battle of the ZP office bearers will ring | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता रंगणार झेडपीच्या पदाधिकाऱ्यांचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र, प्रारंभी दुष्काळी परिस्थिती व नंतर विधानसभा निवडणूकीचे कारण देऊन शासनाने पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती. परिणामी आरक्षण ही जाहीर केले नव्हत ...

वनराई बंधाऱ्यांच्या ४५ लाख गोण्यांसाठी ठाणे जि. प. चा महापालिकांकडे पाठपुरावा - Marathi News |  Thane District for45 lakh Goans of Vanarai Bandhans. Thane zp Follow up with Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वनराई बंधाऱ्यांच्या ४५ लाख गोण्यांसाठी ठाणे जि. प. चा महापालिकांकडे पाठपुरावा

 जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अड ...