जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे. ...
ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...
अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अ ...
यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. ...
या परिचर्चेतून एक समर्पक उत्तर समोर आले ते असे, शाळा टिकवायच्या असतील, तर शिक्षकांना गुणवत्ता टिकविण्याशिवाय तरणोपाय नाही. परिचर्चेत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे प्रदेश सचिव ए ...
पटसंख्येच्या राज्यातील १,३१४ शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. ...
जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकां ...
राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा ...