जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समिती १०६, नगरपंचायतच्या ५१ आणि ६४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्या ...
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करताना सोबत पाच व्यक्तींना नेता येणार आहे. या दरम्यान त्यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. ...
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले आहे. ...
आरक्षण सोडतीनंतर झालेले बदल आणि उमेदवारी याचा ताळमेळ अद्यापही लागला नसताना निवडणूक घोषित झाल्याने अनेक इच्छुक संभ्रमात सापडले आहेत, तर दुसरीकडे युती-आघाडीचाही अद्याप पत्ता नाही. दुसरीकडे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी, चौरंगी ल ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या तारखांची सूचना जिल्हाधिकारी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी १ ते ६ डिसेंबर असून ७ डिसेंब ...
गोंदिया जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी पूर्ण झाला होता. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी आरूढ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर राज् ...
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२६) गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ...