लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५

Maharashtra ZP Election Result 2026 | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Zilla Parishad Election Prohibitory orders issued till February 9 in view of Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Zilla Parishad Election निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही ...

Kolhapur ZP Election 2026: शिंदेसेनेच्या कापशी उमेदवाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - Marathi News | Petition filed in Kolhapur Circuit Bench against Ashwini Makrand Koli, candidate from Kapshi Zilla Parishad constituency in Kagal taluka of Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election 2026: शिंदेसेनेच्या कापशी उमेदवाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका

तरीही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारले असून ते मंजूरही केले आहे. ...

Zilla Parishad Election 2026: मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू - Marathi News | Zilla Parishad Election The battle for Zilla Parishad and Panchayat Samiti elections has begun in Mulshi taluka. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

ZP Election 2026:पंचायत समितीच्या एकूण सहा जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ...

पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची तपासणी; कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार? - Marathi News | Checking of suspected beneficiaries for the 22nd installment of PM Kisan; Which beneficiaries will get the installment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची तपासणी; कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार?

pm kisan hapta update केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन देणाऱ्या पीएम किसान योजनेतील २२ हप्त्यांत तब्बल ७५ हजार लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. ...

“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said vote for dhanushyabaan means acceleration of development and roadmap for employment and prosperity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; विकास, रोजगार आणि समृद्धीचा रोडमॅप”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसभेला संबोधित केले. ...

मैत्रीसाठी राजकारण बाजूला! अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या २२ सभा रद्द - Marathi News | Following Ajit Pawar death CM Devendra Fadnavis decided not to campaign in the Zilla Parishad elections 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीसाठी राजकारण बाजूला! अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या २२ सभा रद्द

अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ...

Zilla Parishad Election: ३ पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये २ ईव्हीएमचा वापर; उमेदवारांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय - Marathi News | 2 EVMs to be used in 3 constituencies of 3 Panchayat Samiti; District administration's decision due to increase in number of candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये २ ईव्हीएमचा वापर; उमेदवारांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये २ मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. ...

शिंदे गट? प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून २६ महिलांना बोलविले, एसटी स्टँडवर कोणी न्यायलाच आला नाही... - Marathi News | Eknath Shinde Shivsena group? 26 women were called from Chhatrapati Sambhajinagar for campaigning zp election 2026 at Satara, no one came to the ST stand... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट? प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून २६ महिलांना बोलविले, एसटी स्टँडवर कोणी न्यायलाच आला नाही...

Satara woman fraud campaign news : प्रचारासाठी १ हजार रुपयांचे आमिष दाखवून २६ महिलांना साताऱ्यात आणले आणि वाऱ्यावर सोडले! ७ तास उपाशी राहिल्यानंतर महिलांचा बस स्थानकात संताप. वाचा नेमकी कोणाची फसवणूक आणि कोणाचा दावा. ...