लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुभ योगांचा फेब्रुवारी: ‘या’ ९ राशींना करिअरमध्ये लाभ; नोकरीची नवी संधी, होईल आर्थिक प्रगती! - Marathi News | february 2023 astrology these 9 zodiac signs get benefits in money career and business and effect on all rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ योगांचा फेब्रुवारी: ‘या’ ९ राशींना करिअरमध्ये लाभ; नोकरीची नवी संधी, होईल आर्थिक प्रगती!

आगामी महिन्याभराचा काळ कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? ग्रहांचे शुभ योग कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकतील? जाणून घ्या... ...

Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला उघडणार 'या' सहा राशींचे भाग्य आणि हाती लागणार मोठे घबाड! - Marathi News | Maha Shivratri 2023: Maha Shivratri will reveal the fortunes of 'these' six zodiac signs and big opportunities! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला उघडणार 'या' सहा राशींचे भाग्य आणि हाती लागणार मोठे घबाड!

Maha Shivratri 2023: यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, शिवभक्तांच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्यादिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे सहा राशींचे भाग्याचे द्वार ...

Shani Ast 2023: ०४ फेब्रुवारीला शनी अस्तंगत: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? पुढील ३१ दिवस महत्त्वाचे! - Marathi News | saturn combust in aquarius 04 february 2023 know about effect and impact on all zodiac signs of shani ast in kumbha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :०४ फेब्रुवारीला शनी अस्तंगत: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? पुढील ३१ दिवस महत्त्वाचे!

Shani Ast 2023: शनी स्वराशीत अस्तंगत होत असून, काही राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रतिकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Shukra Gochar 2023: यंदा फेब्रुवारीत 'या' सहा राशींवर होणार प्रेमाचा आणि पैशांचा वर्षाव; बघा तुमचंही भाग्य उजळणार का? - Marathi News | Shukra Gochar 2023: Love and money will shower on 'these' six signs in February this year; See if your luck will shine? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shukra Gochar 2023: यंदा फेब्रुवारीत 'या' सहा राशींवर होणार प्रेमाचा आणि पैशांचा वर्षाव; बघा तुमचंही भाग्य उजळणार का?

Shukra Gochar 2023: शुक्र हा ग्रह भौतिक सुख प्रदान करतो, जेव्हा तो आपल्या कुंडलीत उच्च स्थानी जातो तेव्हा भौतिक सुखांचा लाभ होतो. येत्या काळात शुक्र गोचर अर्थात शुक्राचे स्थलांतर होणार आहे, त्या संक्रमणामुळे कोणत्या राशींचा भाग्योदय होणार ते जाणून घ् ...

४ ग्रहांचे राशीपरिवर्तन ५ राशींना लाभच लाभ; गुंतवणुकीतून नफा, फेब्रुवारी ठरेल फायद्याचा! - Marathi News | 4 planet transit in february 2023 these 5 zodiac signs will get profit from investment prosperity benefits of graha gochar in february 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे राशीपरिवर्तन ५ राशींना लाभच लाभ; गुंतवणुकीतून नफा, फेब्रुवारी ठरेल फायद्याचा!

फेब्रुवारी महिन्यात या राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्यावर ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ जानेवारी २०२३ ते ०४ फेब्रुवारी २०२३: ‘या’ ८ राशींना धनलाभ योग, नोकरीत प्रगती; जानेवारीची सांगता शुभ होईल! - Marathi News | weekly horoscope 29 january 2023 to 04 february 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ८ राशींना धनलाभ योग, नोकरीत प्रगती; जानेवारीची सांगता शुभ होईल!

Weekly Horoscope: जानेवारी महिन्यातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

१८ दिवसांनी शनी अस्त: ‘या’ ४ राशींना ३१ दिवस अत्यंत शुभ; नशिबाची साथ, भाग्योदयाचा काळ! - Marathi News | shani asta 2023 know about these 4 zodiac sign get benefits of saturn combust in aquarius 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ दिवसांनी शनी अस्त: ‘या’ ४ राशींना ३१ दिवस अत्यंत शुभ; नशिबाची साथ, भाग्योदयाचा काळ!

शनीचा कुंभ राशीतील अस्त काही राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२३: सामाजिक स्तरावर यश, कीर्ती वाढेल; व्यापारातही लाभ होणार - Marathi News | Today s Horoscope January 26 2023 Success at social level fame will increase There will also be benefits in business astrology zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २६ जानेवारी : सामाजिक स्तरावर यश, कीर्ती वाढेल; व्यापारातही लाभ होणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...