लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Valentines Day 2023: 'या' राशीचा जोडीदार मिळाला तर प्रत्येक दिवसच प्रेमदिवस म्हणता येईल! - Marathi News | Valentines Day 2023: Every day can be called love day if you get a 'this' zodiac partner! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023: 'या' राशीचा जोडीदार मिळाला तर प्रत्येक दिवसच प्रेमदिवस म्हणता येईल!

Valentines Day 2023: १४ फेब्रुवारी प्रेम दिवस साजरा करण्याची प्रथा आता जगभरात रूढ झाली आहे. त्यानिमित्ताने आपल्या प्रेम देवतेला प्रसन्न करण्याची संधी कोणीही सोडत नाहीत. पण हे प्रेम एका दिवसापुरते नसून आयुष्यभरासाठी वृद्धिंगत होणारे असेल तर त्या प्रेम ...

बुधचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मीची महाकृपा, लाभच लाभ; २० दिवस सुखाचा काळ! - Marathi News | mercury transit in capricorn 2023 know about effect and impact on all zodiac signs of budh gochar in makar rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मीची महाकृपा, लाभच लाभ; २० दिवस सुखाचा काळ!

फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. बुधच्या पहिला राशीपरिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

गुरु-सूर्याची महायुती: ‘या’ ५ राशींना भरघोस लाभ, दुर्मिळ योगाने अपार यश; ३० दिवस शुभच होईल! - Marathi News | guru and surya yuti 2023 these 5 zodiac signs get auspicious prosperity in job career money of jupiter sun conjunction 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-सूर्याची महायुती: ‘या’ ५ राशींना भरघोस लाभ, दुर्मिळ योगाने अपार यश; ३० दिवस शुभच होईल!

गुरु आणि सूर्य मित्र ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांचा शुभ योग काही राशींना भरभराट, समृद्धी प्रदान करू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

Valentines Day 2023 Horoscope: आगामी प्रेम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या! - Marathi News | Valentines Day 2023 Horoscope: How will your week be financially in the wake of the upcoming love week? Find out! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023 Horoscope: आगामी प्रेम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या!

Valentines Day 2023 Horoscope: फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचे वारे वाहू लागतात. आपल्या प्रेमदेवतेला संतुष्ट ठेवण्यासाठी आर्थिक गणित जुळवावे लागते. अशात शेअर मार्केटमधले चढ उतार, नुकताच घोषित केलेला अर्थ संकल्प आणि अवकाशात स्थलांतरित होणारी ग्रहस्थिती आ ...

बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ! - Marathi News | money and career prediction these 9 zodiac signs are lucky and gets benefits in job business investment in next days of february 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ!

कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकेल? कार्यक्षेत्रात यश, प्रगती होऊ शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३: ‘या’ १० राशींना उत्तम आठवडा, प्राप्तीत वृद्धी; यश-प्रगतीचा अनुकूल काळ - Marathi News | weekly horoscope 05 february 2023 to 11 february 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ १० राशींना उत्तम आठवडा, प्राप्तीत वृद्धी; यश-प्रगतीचा शुभ काळ!

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

बुधाचे मकर गोचर: ‘या’ ५ राशींना यश, प्रगतीची संधी; भाग्योदयाचा काळ, लाभच लाभ! - Marathi News | budh gochar makar rashi 2023 these 5 zodiac signs lucky and get positive benefits of mercury transit in capricorn 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचे मकर गोचर: ‘या’ ५ राशींना यश, प्रगतीची संधी; भाग्योदयाचा काळ, लाभच लाभ!

बुधाचा मकर राशीत होत असलेला प्रवेश नेमक्या कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकतो? जाणून घ्या... ...

Surya Shani Yuti 2023: याच महिन्यात होतेय सूर्य-शनी युती; या 3 राशीच्या लोकांना बाळगावी लागणार सावधगिरी - Marathi News | surya shani yuti 2023 sun saturn alliance is going to make these zodiac signs will be unlucky | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आता होत आहे सूर्य-शनी युती; या 3 राशीच्या लोकांना बाळगावी लागणार सावधगिरी

शनी आणि सूर्य एकाच राशीत विराजमान होणार असल्याने अनेक राशींच्या अडचणीही वाढू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि सूर्य हे दोन्ही शत्रू ग्रह आहेत. ...