लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Valentines Day 2023: राशीनुसार दिलेल्या शुभ मुहूर्ताचे पालन कराल, तर प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यात यशस्वी व्हाल! - Marathi News | Valentines Day 2023: If you follow the auspicious time given by the zodiac, you will succeed in pleasing the love goddess! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023: राशीनुसार दिलेल्या शुभ मुहूर्ताचे पालन कराल, तर प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यात यशस्वी व्हाल!

Valentines Day 2023: १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून राशीनुसार तुम्हाला शुभ ठरतील असे मुहूर्त ...

३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील! - Marathi News | sun transit in aquarius 2023 know about impact and effect on all zodiac signs of surya gochar in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील!

sun transit in aquarius 2023: सूर्याचा शत्रू ग्रहाच्या राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - February 13, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२३ ते १८ फेब्रुवारी २०२३: ‘या’ ४ राशींना आठवडा चांगला, धनलाभाची उत्तम संधी; व्हेलेंटाइन डे कसा असेल? - Marathi News | weekly horoscope 12 february 2023 to 18 february 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ४ राशींना आठवडा चांगला, धनलाभाची संधी; व्हेलेंटाइन डे कसा असेल?

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्यातील हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२३, घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - February 11, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२३, घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२३, आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून लाभदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - February 11, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२३, आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून लाभदायी दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्राचा उच्च राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन, धन-समृद्धी योग; भाग्योदयाचा उत्तम काळ! - Marathi News | shukra gochar in meen rashi 2023 these 5 zodiac signs lucky and will get money career benefits of venus transit in pisces 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा उच्च राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन, धन-समृद्धी योग; भाग्योदयाचा उत्तम काळ!

गुरुचे स्वामित्व असलेल्या राशीत शुक्र प्रवेश करत असून, याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल. जाणून घ्या... ...

सूर्याचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, प्रगतीच्या अपार संधी; पद-उत्पन्नात वाढ! - Marathi News | kumbha sankranti 2023 know about these 5 zodiac signs get surya and shani yuti benefits of sun transit in aquarius 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, प्रगतीच्या अपार संधी; पद-उत्पन्नात वाढ!

शत्रू ग्रहाच्या राशीतील प्रवेशानंतर सूर्याची कुंभ संक्रांती कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...